Surya Gochar 2023 Parivartan affect on Rashi in marathi: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा सूर्य जेव्हा एखाद्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर पडतो. सूर्य आता 15 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या सूर्य गोचरचा कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा सूर्य 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेस करणार आहे. 14 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटांपर्यंत मीन राशीत राहणार आहे आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील.
हे पण वाचा : तुमच्या राशीसाठी शुभ रंग कोणता? वाचा
या राशीत सूर्य बाराव्या भावात गोचर करत आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तींना लहान कामासाठी अधिक मेहनत करावी लागेल. वायफळ खर्चात वाढ होईल. एखादी वाईट बातमी मिळू शकते. कायदेशीर बाबी कोर्टाच्या बाहेरच सोडवण्याचा प्रयत्न करा.
हे पण वाचा : या राशीच्या व्यक्तींचा प्रेम विवाह होण्याची शक्यता अधिक
या राशीच्या अष्टम भावात सूर्य गोचर होणार आहे. अशा स्थितीत राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. कारण, तुमच्याविरोधात षडयंत्र रचले जाण्याची शक्यता अधिक आहे.
हे पण वाचा : ब्रेकअप झाल्यावर मुली करतात हे काम
या राशीत सूर्य चतुर्थ भावात प्रवेश करत आहे. अशा स्थितीत आयष्यात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलहाचा सामान करावा लागण्याची शक्यता आहे. एखादी वाईट बातमी येण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींपासून दूर राहिल्यास उत्तम होईल.
हे पण वाचा : या सवयी बनवतात नपुंसक, तुम्हाला तर नाहीये ना?
या राशीत सूर्य तृतीय भावात गोचर करत आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हट्टाने एखादा निर्णय घेऊ नका. उलट विचारपूर्वक काम करा. कुटुंबात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)