Swami Samarth Prakat Din Wishes 2023 in marathi : स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!

Swami Samarth prakat din 2023 Wishes in marathi : गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.

swami samarth prakat din 2023 in Marathi quotes and wallpapers for free download online send wishes greetings whatsapp sticker messages
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले.
  • स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.
  • हाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इसवी सन 1856 ते 1878 दरम्यान 19 व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज एक थोर संत होऊन गेले.

Swami Samarth prakat din 2023 Wishes in marathi : महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इसवी सन 1856 ते 1878 दरम्यान 19 व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज एक थोर संत होऊन गेले. पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तिसरे पूर्णावतार आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते. (swami samarth prakat din 2023 in Marathi quotes and wallpapers for free download online send wishes greetings whatsapp sticker messages)

आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट झाले, असं म्हटलं जातं. इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरु केला आहे. तेव्हापासून दरवर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जातो. आज सर्वत्र स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होत आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही स्वामी समर्थांच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.


श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din Wishes

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त

तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din Wishes 1


स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

Swami Samarth Prakat Din Wishes 2

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

Swami Samarth Prakat Din Wishes 3

लागला ध्यास स्वामी नामाचा

नाम स्वामींचे मुखी वसले,

मी पण माझे संपून गेले,

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Swami Samarth Prakat Din Wishes 4


दरम्यान, स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरात आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778 होता. स्वामी समर्थांना त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यांनी लोकांना योग्य मार्गदर्शन केले.

स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. मात्र, आजही लोकांमध्ये स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी