Shree Swami Samarth Prakat Din 2022: स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त शेअर करा मराठी मेसेज

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची (Shree Swami Samarth)ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते.

swami samarth
श्री स्वामी समर्थ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे.
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते.
  • यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात.

Shree Swami Samarth Prakat Din 2022 Wishes : भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची (Shree Swami Samarth)ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. आज


आंध्र प्रदेश राज्यातील शैलम इथे स्वामी प्रकट झाले होते. १८५६ मध्ये समर्थ स्वामी सोलापुरच्या अक्कलकोट इथे प्रकट झाले तेव्हापासून अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाल्याचे सांगण्यात येते. आजचा दिवस स्वामी समर्थ प्रकट झाले होते, त्यांच्या प्रकट दिनाचा उत्साह स्वामीसुत महाराजांनी केला होता. स्वामी समर्थांच्या प्रकट दिना निमित्त मराठी मेसेज शेअर करून शुभेच्छा द्या.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे 

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे 

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य
अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी