Mercury transist: २ जुलैपर्यंत पैशामध्ये खेळतील या ३ राशींचे लोक, तुम्ही यात सामील आहात का?

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 08, 2022 | 12:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mercury transist: बुध ग्रह २५ एप्रिलला वृषभ राशीत परिवर्तन केले आहे आणि २ जुलैपर्यंत विराजमान राहणार आहे. बुध ग्रहाचे हे गोचर या ३ राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 

money
२ जुलैपर्यंत पैशामध्ये खेळतील या ३ राशींचे लोक 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार बुधचे राशी परिवर्तनाचा परिणाम बिझनेस, व्यापार,करिअर, शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतेो.
  • तसे पाहिल्यास कोणत्याही ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो.
  • मात्र बुध ग्रहाचे हे परिवर्तन या ३ राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय खास असणार आहे. जाणून घ्या...

मुंबई: ग्रहांचा राजकुमार म्हटल्या जाणाऱ्या बुध ग्रहाने(mercury) २५ एप्रिलला वृषभ राशीत गोचर केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधचे राशी परिवर्तनाचा परिणाम बिझनेस, व्यापार,करिअर, शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतेो. तसे पाहिल्यास कोणत्याही ग्रहाच्या गोचरचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. मात्र बुध ग्रहाचे हे परिवर्तन या ३ राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय खास असणार आहे. जाणून घ्या...This 3 zodiac sign people will get more money dueto mercury transist

अधिक वाचा - फक्त सहा महिन्यांत औषधामुळे १८ जण झाले कॅन्सरमुक्त

मेष रास

वृषभ राशीत बुध विराटजमान असल्याने मेष राशीच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. त्यांना व्यापारात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाने आपल्या राशीतून दुसऱ्या भावात प्रवेश केला आहे याला धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. यासाठी गोचरमुळे मेष राशीच्या व्यक्तींना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. इतकंच नव्हे तर व्यवसायातही एखादे डील फायनल होऊ शकते. भागीदारीने काम सुरू करण्यास वेळ अनुकूल आहे. या कालावधीत लाभ होण्याची शक्यता आहे. मार्केटिंगंसंबंधित क्षेत्रात काम करणारे जसे वकील, मार्केटिंगचे लोक, शिक्षक यांच्यासाठी ही वेळ शुभ असेल. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ अतिशय शुभ आहे. या राशीच्या ११व्या भागात बुधचे गोचर आहे. याला इन्कम आणि लाभाचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे या कालावधीत पैसा येण्याची शक्यता आहे. तर बिझनेस आणि करिअरसाठीही वेळ अनुकूल आहे. यश मिळेल. जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल..उत्पन्नाचे नवे मार्ग सुरू होतील. यावेळेस जर तुम्ही प्रॉपर्टी अथवा गाडी घेण्याचा विचार करताय तर वेळ चांगली आहे. यावेळेसे आईचे पूर्ण सहकार्य मिळेल तसेच तिच्या मदतीने धनप्राप्ती होऊ शकते. 

अधिक वाचा - बुध ग्रहाचे वृषभ राशीत झाले संक्रमण, वाचा सविस्तर

सिंह रास

या राशीमध्ये बुध ग्रहाने दशम स्थानी गोचर केले आहे. हा भाव व्यापारी आणि नोकरीचा भाव आहे. त्यामुळे या गोचरदरम्यान नवी नोकरी मिळू शकते. तसेच जॉब करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन अथवा इन्क्रिमेंट मिळू शकते. व्यापारात वृद्धी होण्याची शक्यता आगे. बुध देव या राशीच्या व्यक्तींसाठी अशातच अचानक धनलाभाचा योग संभवतो. या दरम्यान तुमचे अडकलेले पैसे मिळतील. तसेच या व्यक्तींना माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे धनलाभ होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी