Name Astrology: पत्नीवर प्रचंड प्रेम करतात या नावाची मुले, पत्नीला ठेवतात राणीप्रमाणे

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 30, 2022 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology: प्रेमळ तसेच काळजी करणारा नवरा हवा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. दरम्यान, खूप नशीबवान असलेल्या मुलींनाच असा नवरा मिळतो. 

couples
पत्नीवर प्रचंड प्रेम करतात या नावाची मुले, तिला बनवतात राणी 
थोडं पण कामाचं
  • ज्या मुलांचे नाव A अक्षरापासून सुरू होते ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात.
  • ज्या मुलांचे नाव N अक्षरापासून सुरू होते ते पत्नीच्या प्रेमात कोणतेही टोक गाठततात.
  • ज्या मुलांचे नाव P अक्षरापासून सुरू होते ते आपल्याच आनंदात मश्गुल असणारे असतात.

मुंबई: आपल्यावर प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं असं म्हणतात. नाव ज्योतिषात(name astrology) अशा मुलांबद्दल सांगण्यात आले आहे की जे आपल्या पत्नीवर(wife) खूप प्रेम करतात आणि तिला राणीप्रमाणे ठेवतात. या मुलांची ओळख त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून होते. This boys who love their wife so much

अधिक वाचा - एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीस किंगमेकर

ज्यांचे नाव A अक्षरापासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव A अक्षरापासून सुरू होते ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात तसेच तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. ते नाते पूर्ण इमानदारीने निभावतात.तसेच आपल्या पत्नीला राणीप्रमाणे सांभाळतात. 

ज्यांचे नाव Dपासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव D अक्षरापासून सुरू होते ते सगळ्यांचीच खूप काळजी घेतात. मात्र पत्नीची काळजी घेण्यात यांची कोणी बरोबरी करू शकत नाही. इतकंच नव्हे तर प्रत्येक कामात ते पत्नीचा सल्ला घेतात. 

ज्यांचे नाव N पासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव N अक्षरापासून सुरू होते ते पत्नीच्या प्रेमात कोणतेही टोक गाठततात. इतकंच नव्हे तर ते पत्नीवर केवळ प्रेमच करत नाहीत तर त्यांना खूप सन्मानही देतात. ते बेस्ट लाईफ पार्टनर ठरतात. 

ज्यांचे नाव  P अक्षरापासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव P अक्षरापासून सुरू होते ते आपल्याच आनंदात मश्गुल असणारे असतात. तसेच पत्नीला खूप खुश ठेवतात. हे इमोशनलहीअसतात तसेच आपल्या पत्नीशी खूप अॅटॅच असतात. 

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंनी लढण्याची ताकदच ठेवली नाही-चव्हाणांची टीका

ज्यांचे नाव R अक्षरापासून सुरू होते - ज्या मुलांचे नाव R अक्षरापासून सुर होते ते आपल्या पत्नीच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात तसेच प्रत्येक बाबतीत तिची साथ देतात. पत्नीवर खूप प्रेम करतात तसेच तिची खूप काळजी घेतात. तिला खूप सन्मानही देता. ही मुले बेस्ट लाईफ पार्टनर म्हणून सिद्ध होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी