Today in History: Sunday, 17th July 2022: आज आहे दलित साहित्यिक बाबुराव बागुल यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज रविवार १७ जुलै २०२२, आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History: Sunday, 17th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 


 

१७ जुलै घटना - दिनविशेष

  1. १९७६: ऑलिम्पिक्स - २१व्या स्पर्धांना कॅनडा देशात सुरवात.
  2. १९७५: अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
  3. १९५५: अमेरिकेतील कॅलिफोर्निया येते डिस्नेलँड सुरू
  4. १९४७: मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
  5. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
  6. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  7. १८१९: ऍडॅम्स-ओनिस करार - फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
  8. १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

१७ जुलै जन्म - दिनविशेष

  1. १९५४: अँजेला मेर्केल - जर्मनीच्या चॅन्सेलर
  2. १९३०: बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (निधन: २६ मार्च २००८)
  3. १९२३: जॉन कूपर - कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक (निधन: २४ डिसेंबर २०००)
  4. १९२१: लुई लाचेनल - अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा मॉरिस हेर्झॉग यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (निधन: २५ नोव्हेंबर १९५५)
  5. १९२०: गॉर्डन गूल्ड - लेसरचे शोधक (निधन: १६ सप्टेंबर २००५)
  6. १९१९: स्नेहल भाटकर - संगीतकार (निधन: २९ मे २००७)
  7. १९१८: कार्लोसमनुएल अराना ओसोरिया - ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष
  8. १९१७: बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (निधन: १९ जानेवारी १९७८)
  9. १८८९: अर्लस्टॅनले गार्डनर - अमेरिकन लेखक (निधन: ११ मार्च १९७०)

१७ जुलै निधन - दिनविशेष

  1. २०२०: सी.एस. शेषाद्री - भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३२)
  2. २०१२: मृणाल गोरे - समाजवादी नेत्या (जन्म: २४ जून १९२८)
  3. २०१२: मार्शा सिंह - भारतीय-इंग्रजी राजकारणी (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
  4. २००५: सर एडवर्ड हीथ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
  5. २००३: वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (जन्म: ४ सप्टेंबर १९०५)
  6. १९९२: कानन देवी - भारतीय अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २२ एप्रिल १९१६)
  7. १९९२: शांता हुबळीकर - अभिनेत्री (जन्म: १४ एप्रिल १९१४)
  8. १९५६: बोडो वॉन बोररी - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक (जन्म: २२ मे १९०५)
  9. १७९०: ऍडॅम स्मिथ - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी