Bilva Tree Tips: वास्तुशास्त्रात (Vastu) प्रत्येक वनस्पतीचे (tree) वेगळे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. जे घरात किंवा घराबाहेर लावण्याचा उद्देशही वेगळा असतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते, झाड किंवा रोप योग्य दिशेने किंवा योग्य ठिकाणी लावले तरच ते सकारात्मक परिणाम देतात. अन्यथा आपल्याला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. लक्ष्मी मातेची (Laxmi Mata) कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी घरात तुळशीचे रोप (Tulsi) लावले जाते. जेणेकरून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात आणि कुटुंबात वास करेल. मात्र, याच्याशिवाय जर घरात पैशाची कमतरता भासू द्यायची नसेल तर घराजवळ बेलाचे (बिल्वदल) झाड लावणे योग्य आहे. (vastu tips not only basil bilva plant also attracts money like a magnet makes millionaires in a few days)
बेलाच्या झाडाचे नाव ऐकताच आपल्या मनात भगवान शंकराचे नाव पहिले येते. शतकानुशतके शिवलिंगावर बेलाची पाने ही अर्पण केली जात आहेत. याबाबत असेही म्हटले जाते की, भगवान महादेवाला बिल्वपत्र हे खूपच प्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, यामध्ये लक्ष्मी मातेचा देखील वास असतो. त्यामुळे बेलपत्राची पूजा केल्याने शंभू महादेव तसेच लक्ष्मीची मातेची देखील कृपा आपल्यावर होते. चला जाणून घेऊया बेलाच्या झाडाचे नेमके काय आहेत फायदे.
घराजवळ बेलाचे झाड लावण्याचे नेमके फायदे
(टीप: वर देण्यात आलेली माहिती ही सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)