Numerology: या जन्मतारखेच्या लोकांना २६ जानेवारीला मिळणार करिअरमध्ये नवी संधी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 25, 2022 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Prediction: कसा असणार आहे २६ जानेवारीचा दिवस. प्रत्येक मूलांकांसाठी कसा जाईल हा दिवस घ्या जाणून...

numerology
या जन्मतारखेच्या लोकांना २६ जानेवारीला मिळणार नवी संधी 
थोडं पण कामाचं
  • ज्या प्रमाणे प्रत्येक नावाची एक रास असते त्याचप्रमाणेच व्यक्तींच्या जन्मतारखेवरून त्यांचे अंकज्योतिष समजते.
  • अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेवरून आपला भाग्यांक काढला जातो.
  • अंक ज्योतिषातही त्या जातकाचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीमत्व याबाबत माहिती मिळते.

Numerology Prediction 26 January 2022: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच(horoscope) अंक ज्योतिषातही(numerology) त्या जातकाचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीमत्व याबाबत माहिती मिळते. ज्या प्रमाणे प्रत्येक नावाची एक रास असते त्याचप्रमाणेच व्यक्तींच्या जन्मतारखेवरून त्यांचे अंकज्योतिष समजते. अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेवरून आपला भाग्यांक काढला जातो. उदाहरणार्थ महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. जाणून घ्या कसा असणार २६ जानेवारीचा दिवस...what will be Numerology Prediction of 26 January 2022

मूलांक १ - आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी तसेच बिझनेस अनुकूल वातावरण असेल. नव्या योजनांचा शुभारंभ करू शकता. मेहनतीने केलेल्या कामाची चांगली फळे मिळतील. व्यापारात अचानक लाभ होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

अधिक वाचा - आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंडच्या आईची नेसली साडी

मूलांक २ - तुमचा दिवस उपलब्धीसाठी असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात अनुकूल वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. व्यापारात अचानक लाभाचे संकेत. कुटुंंबात आनंदाचे वातावरण असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

मूलांक ३ - दिवस चढ-उताराचा असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असणार नाही. नव्या योजनांना सुरूवात करू नका. होत असलेली कामे थांबतील. व्यापारात लाभाच्या कमी संधी असतील. कुटुंबातील लोकांचे आरोग्य जपा. मानसिक ताण होऊ शकतो. 

मूलांक ४ - आज तुमचा दिवस मिळताजुळता असेल. महत्त्वाच्या लोकांशी भेटीगाठी होतील. कामाच्या ठिकाणी तसेच व्यापारात वातवारण तितकेसे अनकूल असणार नाही. नव्या योजनांना सुरूवात करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा रूर सल्ला घ्या. व्यापारात लाभाच्या संधी मिळतील. दाम्पत्य जीवनात मधुरता राहील.

मूलांक ५ - आज तुमचा दिवस धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप अधिक असेल. नव्या योजनांचा आरंभ कराल. त्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जरूरीची कामे टाळू नका. बिझनेस प्रवासाला जाण्याचे योग बनू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दाम्पत्य जीवनात मधुरता राहील. पोटाचे आजार सतावू शकतात. 

मूलांक ६ - तुमचा दिवस ठीकठाक राहील. कामाच्या ठिकाणी तसेच बिझनेसमध्ये वातावरण अनुकूल राहील. नव्या योजनांना सुरूवात करू नका. झालेली कामे बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य जपा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कुटुंबात पाहुण्याचे आगमन होऊ शकते. 

अधिक वाचा - टाटा टियागो की मारुती वॅगनआर, सर्वात फायदेशीर सीएनजी कोणती?

मूलांक ७ - आज तुमचा दिवस आनंदाचा राहील. कामाच्या ठिकाणी तसेच बिझनेसच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नव्या योजनांना सुरूवात कराल. व्यापारात मेहनतीचे फळ मिळेल. कामाची फळे मिळतील. शारिरीक थकवा जाणवेल. वातावरणातील बदलामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

मूलांक ८ - आज तुमचा दिवस चढ-उताराचा राहील. कामाच्या ठिकाणी तसेच बिझनेसमध्ये वातावरण तितकेसे अनुकूल असणार नाही. नव्या योजनांना सुरूवात करू नका. दुसऱ्यांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप नको. कुटुंबात एखाद्याशी वाद होण्याची शक्यता. मानसिक तणावामुळे त्रस्त होण्याची शक्यता. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा

अधिक वाचा - महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक  

मूलांक ९ - आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी तसेच बिझनेसमध्ये सावधानता बाळगा. नव्या योजनांनाना सुरूवात करायची असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. नव्या समस्या समोर येऊ शकतात. व्यापारिक प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावधानता बाळगा.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी