मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: धन प्राप्ती होण्याची शक्यता राहील. आय टी, बॅंक कर्मचाऱ्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांचे मन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात रागाला जागा देऊ नका. पांढरा रंग समृध्दीकारक आहे. श्वसनाचे विकार होण्याची शक्यता बळावेल. गरिबांना अन्नदानातून पुण्यप्राप्ती होईल.