मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: जुने आजार पुन्हा बळावू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या सूचना मिळू शकतात. दुसऱ्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जोडीदार तसेच मित्राच्या सहकार्याने बाधा दूर होतील. घाई घाई करू नका. आजचा शुभ रंग - निळा.