मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. काम करण्याच्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईने विचार करा. दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल. शुभ रंग - पांढरा.
मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. काम करण्याच्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईने विचार करा. दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल. शुभ रंग - पांढरा.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: पैसा मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्याच्या जीवनात आनंदी निर्माण होईल. आरोग्य सुद्धा चांगले राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात होणाऱ्या प्रगतीमुळे प्रसन्न राहाल. राजकारणात यश मिळाल्याने आनंदी रहाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा शुभ रंग - निळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. रखडलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला प्रसन्नता मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: गुंतवणुकीतून फायदा मिळेल. व्यापाऱ्याच्या दृष्टीने केलेल्या प्रवासाचे फायदे होतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - जांभळा.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. वायफळ खर्च करणं टाळा. मित्र-मैत्रिणींकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवनवीन संधी उपलब्ध होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. कठिण परिश्रमानंतर तुमच्या कामात यश येईल. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. भगवान श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यापार आणि नोकरीत उन्नती होईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. अनपेक्षित खर्च करणं टाळा. बाहेर फिरायला जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. कामा-धंद्यात कठिण परिश्रम करावं लागेल. वैचारिकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. कुटुंबात आनंदीत वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.