मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.