गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची असते.
गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची असते.
विघ्न विनाशक मोरया
अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा केली जाते.अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास वर्षभर आपल्याला फळ प्राप्ती होते.
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करण्यासह हनुमानाची पूजा केली पाहिजे, यामुळे आपल्याला विशेष लाभ होतो. सिंदूरचा टिळा लावल्यानं आपला मंगल दोष दूर होत असतो.
गजानना श्री गणराया
हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाराज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरू केली.
मंगलमूर्ती श्री गणराया
या तापस्येने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले व सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले गेले पाहिजे आहे.
या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल.
अंगारकी चुतर्थीच्या शुभेच्छा