मोठ्या उत्साहात पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आणि वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला निघाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु वारकर्यांनी ना पावसाची पर्वा केली ना उन्हाची. आज आषाढी एकादशीनिमित्त आपल्या मित्र मैत्रीणींना आणि नातेवाईकांना Facebook, Twitter, Instagram, WhatsApp आणि Social Media वरून मराठी शुभेच्छा शेअर करा.