Happy Angarki Sankashti Chaturthi 2023 Whatsapp status : शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्णपक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटले जाते जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी गौरी गणपतीची आराधना केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अंगारक चतुर्थीनिमित्त आपल्या गणेशभक्तांना मराठीतून शुभेच्छा द्या.