कोई केनी भजो पूजो मत। – भावार्थ: कोणाची पूजा आर्जा करू नका, देव मंदिरात नाही तर माणसात आहे.
कोई केनी भजो पूजो मत। – भावार्थ: कोणाची पूजा आर्जा करू नका, देव मंदिरात नाही तर माणसात आहे.
चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो। – भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशास्वरुपाचा पैसा घरात आणू नका
जाणंजो छाणंजो पछच माणजो। – भावार्थः कोणतिही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या, विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।
काळजी करू नका आणि निर्भयपणे जगू नका, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.
कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.