Sant Narhari Sonar death anniversary : संत नरहरी सोनार हे संत परंपरेतील महान संत झाले. पंढरीत शिवभक्तांचे विठ्ठलभक्त झाल्याची सुरस कथा आपण सर्वांनी ऐकली असेल अशा संत नरहरी सोनार यांनी वंशपरंपरेनुसार नाम संवस्तर शके १२३५ माघ वद त्रुतिया सोमवार इसवी सन १२८५ समाधी घेतली. या दिवशी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २ फेब्रुवारी १३१४ ही तारीख होती.