मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त घरोघरी महिलांना एकत्र आणण्यासाठी त्यांना हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम केला जातो. साधारण हा कार्यक्रम मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो.
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त घरोघरी महिलांना एकत्र आणण्यासाठी त्यांना हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम केला जातो. साधारण हा कार्यक्रम मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो.
यंदा मकर संक्रात 14 जानेवारी दिवशी तर रथसप्तमी हा सण 28 जानेवारी दिवशी आहे. त्यामुळे या दिवसांत हळदी कुंकवानिमित्त महिलांची धामधूम सुरू राहणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सोसायटीमधील सार्या महिलावर्गासाठी
मकरसंक्राती मधील हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत त्याची शोभा वाढवावी
विनित,
दिनांक-
स्थळ -
मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा
मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्या एकत्र येऊन
साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा
नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या
शुभेच्छा देऊ गळाभेट घेत मकरसंक्रांतीच्या!
मकर संक्रांतीनिमित्त 15 जानेवारी दिवशी आयोजित हळदी-कुंकू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नक्की घरी या आणि वाण लूटण्याचा आनंद घ्या