फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. कठोर साधना आणि तपस्येनंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. यंदा १६ मे २०२२ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. या निमित्ताने WhatsApp, Facebook, Instagram आणि सोशल मीडियावर गौतम बुद्धांचे महान विचार शेअर करा.