आज १६ मे २०२२ रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. याच दिवशी महात्मा गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. फक्त भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, जपान, चीन आणि अनेक देशांत बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या निमित्ताने Instagram, Facebook, WhatsApp आणि सोशल मीडियावर तसेच Stories वर बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा द्या.