राशी भविष्य ११ जुलै २०२० : तूऴ राशीच्यांना नोकरीत मिळणार नवीन संधी, 'या' राशीच्यांनी वाद टाळावेत

राशी भविष्य ११ जुलै २०२० : मिथुन राशीच्यांनी श्रीसूक्त पठण करावे. कन्या व धनू राशीच्यांनी आरोग्याबाबत निष्काऴजीपणा करू नये. मीन राशीच्यांना एखाद्या मित्राकडून त्रास होऊ शकतो. जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

11 july rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य ११ जुलै २०२० 

थोडं पण कामाचं

  • कन्या राशीच्यांना आरोग्यासंदर्भात लाभ होईल.
  • मिथुन राशीच्या लोकांचे दांपत्यजीवन सुखद राहील.
  • प्रेमसंबंधांबाबत धनू राशीच्यांचा दिवस उत्तम जाईल.

राशी भविष्य ११ जुलै २०२० : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

दिवस भगवान शंकरांच्या पूजा अर्चनेचा आहे. भगवान शंकर मनोकामना पूर्ण करतात. कर्क आणि मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. तूऴ आणि कुंभ राशीच्यांना नोकरीत नवीन संधी मिळतील. कन्या व धनू राशीच्यांनी आरोग्याबाबत निष्काऴजीपणा करू नये. कन्या व तूळ राशीचे तरुण प्रेमसंबंधात सफल होतील. आता विस्तृत राशी भविष्य जाणून घेऊया.

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात संघर्ष आहे. राजकारणात प्रयत्न भविष्यात सफलता देऊ शकतात. विद्यार्थ्यांना लाभ होईल. मसूर डाऴीचे दान करा. शुभरंग : पिवऴा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस विद्यार्थ्यांसाठी सफलतेचा आहे. आशावादी राहा. धनाचे आगमन होऊ शकते. नोकरीत उन्नतीच्या दिशेने वाटचाल होईल. मैत्री लाभदायक ठरेल. शुभरंग हिरवा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात प्रगती होईल. नव्या बिजनेस प्रोजेक्टकडे वाटचाल होईल. तरुण प्रेमसंबंधात फार संवेदनशील राहतील. श्रीसूक्त पठण करा. शुभरंग: निऴा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: या राशीचा स्वामी चंद्र व्यवसायात संघर्ष देईल. राजकारणी सफल होतील. अडलेले एखादे काम पूर्ण होईल. तांदूऴ दान करा. दांपत्यजीवन सुखद राहील. शुभरंग लाल.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरीत थोडा संघर्ष आहे. प्रेमात विश्वास कायम ठेवा. शुभरंग पांढरा व पिवळा.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: विद्यार्थी सफलता मिळाल्यामुळे प्रसन्न राहतील. चंद्र नोकरीतील परिवर्तनाकडे नेऊ शकतो. कन्या राशीच्यांना आरोग्यासंदर्भात लाभ होऊ शकतो. शिवपूजा करत राहा. तरुणांनी प्रेमसंबंधात छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. शुभरंग: निऴा.  

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today:  नोकरीत प्रगती होईल. संतानाच्या सफलतेने खुश राहाल. विष्णुसहस्रनाम पठण करा. मोठ्या भावाचे सहकार्य मिऴेल. दांपत्यजीवन सुखद राहील. शुभरंग हिरवा.   

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: मंगळ व चंद्राचे भ्रमण व्यवसायात संघर्ष देईल. मीन व धनू राशीचे लोक आपल्यासाठी सहाय्यकारी होतील. प्रेमात वियोगाचा सामना करावा लागू शकतो. पैसा खर्च होईल. शुभरंग लाल.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मन सामाजिक कार्यात लागेल. नोकरीसंदर्भात सुखद समाचार मिळेल. धनलाभाचे संकेत आहेत. प्रेमसंबंधाबाबत दिवस फार चांगला आहे. प्रेमाचे विवाहात रुपांतर होण्याची वेऴ आली आहे. शुभरंग पिवळा.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतात. मित्रांकडून व्यवसायिक लाभ होईल. शनी व चंद्र लाभ देतील. घरी धार्मिक अनुष्ठान होईल. बजरंगबाण पठण करा. शुभरंग पांढरा.     

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: शनी व चंद्र प्रेमसंबंधाबाबत अकारण ताण देऊ शकतात. मंगऴ गृहनिर्माणाबद्दलचे नवे काम सुरू करू शकतात. हनुमानबाहुक पठण करा. गाईला गूळ द्या. शुभरंग हिरवा.   

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: एखादा मित्र तणाव देऊ शकतो. दांपत्यजीवन सुखद राहील. हनुमानबाहुक पठण करा. व्यवसायात सफलतेचे संकेत आहेत. पिवळ्या फळांचे दान करा. . शुभरंग लाल.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी