राशी भविष्य १२ जानेवारी : असा असेल मंगळवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, १२ जानेवारी २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

12 January 2021 rashifal in marathi
आजचे राशी भविष्य १२ जानेवारी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश प्राप्त होईल
  • कर्क राश‍ीच्या राजकीय व्यक्तींना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
  • धनु राशीच्या व्यक्तींचा बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती दिलेलं काम पूर्ण करतील.

Daily Horoscope 12 January 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य १२ जानेवारी २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात यश प्राप्त होईल. धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. घरातील महत्वाच्या कामासाठी वेळ काढावा लागणार. शुभ रंग - मोरपंखी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची संधी उपलब्ध होईल. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग - पोपटी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:   आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपल्याला दिलेलं काम पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. शुभ रंग - राखाडी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय व्यक्तींना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नव्या नोकरीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल. शुभ रंग - लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसाय करणाऱ्यांना नवी संधी उपलब्ध होईल आणि प्रगती होण्याची शक्यता. धनलाभ होईल. श्री हनुमानचालीसाचं पठन करा. शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली कामे पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. वायफळ खर्च टाळण्याची आवश्यकता. गरीबांना अन्न, वस्त्र दान करा. शुभ रंग - भगवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  नोकरी करणाऱ्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार, शुभ रंग - पिवळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:   विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात सुख प्राप्त होईल. जुने मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा योग निर्माण होईल. शुभ रंग - हिरवा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती दिलेलं काम पूर्ण करतील. कामात यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: राजकारणात यश प्राप्त होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळावं. शुभ रंग - तांबडा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  नोकरीत लवकरच पदोन्नती मिळेल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. गरीबांना दानधर्म करा. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - गुलाबी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी