राशी भविष्य १८ ऑगस्ट: मंगळवारचं भविष्य कसं असणार

राशी भविष्य, १८ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

18 august 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य १८ ऑगस्ट  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या लोकांना आज मित्रांकडून विशेष फायदा होईल.
  • सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आज कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यास दिवस चांगला आहे.
  • मीन राशीच्या व्यक्तींसाठी व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

राशी भविष्य 18 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुम्हाला मित्रांकडून विशेष फायदा होईल. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - केशरी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आज व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. रिअल इस्टेटच्या कागदपत्रांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. आजचा शुभ रंग - पिवळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. आपल्या उत्तम भाषण शैलीने आज आपले काम सहजपणे पूर्ण  होईल. आज शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकारणाशी संबंधित व्यक्ती सफल राहतील. लव्ह लाईफ यशस्वी राहील. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद असेल. डोळ्यांचे विकार संभवतात. निळा रंग समृद्धीकारक आहे. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज दुपारनंतर दिवस चांगला असेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यास दिवस चांगला आहे. दैनंदिन कामांना उशीर होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज आयटी आणि बँकिंगशी संबंधित लोकांसाठी दिवस चागंला आहे. प्रशासकीय सेवेशी संबंधित अधिकारी त्यांची उद्दिष्टे साध्य करतील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग नारंगी आहे. 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. आरोग्याच्या तक्रारी संभावतील. पांढरा रंग शुभ आहे. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  सिने जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांचे आगमन होईल. आरोग्य चांगले राहील. पांढरा रंग शुभ आहे.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज आपल्याला बोलण्यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानता बाळगावी. आज दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आज आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी असालं. आजचा शुभ रंग - लाल.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: धन लाभ होऊ शकतो. आज राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील.  वैवाहिक जीवन उत्तम असेल. आजचा शुभ रंग लाल आहे.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आयटी आणि बँकिंगशी संबंधित लोकांना यश प्राप्त होईल. आज हातात पैसा येण्याची शक्याता आहे. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आरोग्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग पांढरा आहे.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आज तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. पांढरा रंग शुभ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी