Numerology Horoscope । मुंबई : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबाबतची माहिती सांगत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार मूलांक क्रमांक असतात. अंकशास्त्रानुसार, तुमचा मूलांक काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडता आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा मूलांक क्रमांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक २ असेल. (18 june 2022 Today will be a very special day for people of this birth date).
अधिक वाचा : गुरूपौर्णिमा कधी आहे? येथे पाहा योग्य तारीख आणि पूजेची पद्धत
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.