Daily Horoscope: राशीभविष्य 2 August 2022: आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?

कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या या सर्वांची सविस्तर माहिती. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

1st august 2022 daily rashi bhavishaya daily horoscope in marathi
राशीभविष्य 2 August 2022: आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी? 
थोडं पण कामाचं
 • Daily Horoscope : राशीभविष्य : १ ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य
 • जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस
 • कोणकोणत्या राशीसाठी असेल आज उत्तम दिवस

Daily rashi bhavishaya Sunday, 1St August 2022 daily horoscope: आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२२: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. कायदा नियम पाळा. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. शुभ रंग - काळा
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग - गुलाबी.  
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today : व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांतील सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. शुभ रंग - आकाशी.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मनावर ताण राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. विनाकारण खर्च वाढतील. आजचा शुभ रंग - पोपटी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग - केशरी
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today:  व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. आजचा शुभ रंग - सोनेरी.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल, शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. आजचा शुभ रंग - राखाडी.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग - गुलाबी
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग - नारंगी 
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुंभ राशीला 'अच्छे दिन' येण्याची सुरुवात होत आहे. कतृत्वाच्या जोरावर प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल. शुभ रंग - नारिंगी
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी