राशी भविष्य २१ सप्टेंबर : असे असेल तुमचे सोमवारचे भविष्य

राशी भविष्य, २१ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

rashibhavishya
राशी भविष्य २१ सप्टेंबर: असे असेल तुमचे सोमवारचे भविष्य 

थोडं पण कामाचं

  • कन्या राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ
  • तूळ राशीच्या लोकांसाठी आज प्रवास करताना काळजी घ्या.
  • मकर राशीचे लोक मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकतात

राशी भविष्य 21 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. मनात चिंता राहिल. मित्रपरिवारांशी बोलताना एखादी गोष्ट तुमच्या मनाला लागू शकते. मन अस्थिर राहील. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंददायक राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आजचा  रंग शुभ - निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्यावर लक्ष ठेवा. शारीरिक रूपातून थकल्यासारखे वाटेल. मन अस्थिर राहील. कामात अडथळे येतील. प्रतिस्पर्धींशी वाद घालणे टाळा. आजचा शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कामात यश प्राप्त होईल. आजचा दिवस शुभ आहे. प्रत्येत कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेर फिरायला जाऊ शकता. आजचा शुभ रंग - नारंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. सायंकाळच्या वेळेत आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. इतरांशी वाद घालणं टाळा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज प्रवास करताना काळजी घ्या. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबावर लक्ष कमी राहील.  आरोग्याकडे लक्ष द्या. सरकारी कामात यश मिळेल. मन स्थिर ठेवा. आजचा शुभ रंग- पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. आज अस्वस्थ वाटेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायी क्षेत्रात व्यक्तींना नशीबाची साथ मिळणार नाही. आजचा रंग शुभ - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: सामाजिकदृष्ट्या मान सन्मानाचा योग आहे. विचारांमध्ये सातत्य आणि मनातील चिकाटीमुळे आज आपले कार्य चांगले होऊ शकेल. मित्रांसह प्रवासाचा योग आहे.  आजचा रंग शुभ - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकता. नोकरी आणि व्यवसाय वर्गातील व्यक्तींना नफा होण्याची शक्यता आहे.  धन लाभाची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा. उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी