राशी भविष्य २२ ऑक्टोबर : गुरूवारी असे असेल तुमचे भविष्य

horoscope । भविष्य राशी भविष्य, २२ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

22 october 2020 rashifal in marathi
आजचे राशी भविष्य २२ ऑक्टोबर 

थोडं पण कामाचं

 • मिथुन राशींच्या व्यक्तींना जीवनसाथीच्या आरोग्याबद्दल चिंता जाणवेल.
 • कन्या राशीच्या व्यक्ती आज यशस्वी होतील
 • वृश्चिक राश‍ीच्या व्यक्तींना नव्या जॉबच्या संधी मिळतील.

आजचे राशी भविष्य 22 October 2020 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष / Aries Horoscope Today:  आज छोट्या छोट्या गोष्टींचा ताण जाणवेल. लव लाइफ उत्तम राहील. आज तुम्ही हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ / Tauras Horoscope Today:  आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाबद्दल योजना तयार कराल. प्रेम विवाहमध्ये समस्या निर्माण होतील. आजचा  रंग शुभ - लाल.
 3. मिथुन / Gemini Horoscope Today:   विवाहित व्यक्तींना जीवनसाथीच्या आरोग्याबद्दल चिंता जाणवेल. पोटाच्या विकारांमुळे अस्वस्थता जाणवेल. आजचा शुभ रंग - लाल.
 4. कर्क / Cancer Horoscope Today: विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. वायफळ खर्च टाळा. व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना संघर्षानंतरच आपले लक्ष्य प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. आजचा रंग शुभ - हिरवा.
 5. सिंह / Leo Horoscope Today:आज व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना आपले लक्ष्य साध्य करता येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये फायदा होईल.जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - निळा.
 6. कन्या / Sagittarius Horoscope Today:  आज तुम्ही यशस्वी व्हाल. समोरच्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. श्वसन रोगामुळे समस्या उद्भवू शकतात. धन लाभाची शक्यता आहे. आरोग्याची  काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा.
 7. तूळ / Libra Horoscope Today:  आज व्यापारात मोठे यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक / Scorpio Horoscope Today: नव्या जॉबच्या संधी मिळतील. संपत्तीचे आगमन आपल्याला आनंदी ठेवेल. व्यापारात नवं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
 9. धनु / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस यशप्राप्ती देणार आहे. राजकीय लोक आपल्या कामातून वरिष्ठांना खुश ठेवतील. जीवनात प्रेम कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
 10. मकर / Capricorn Horoscope Today: आयटी आणि सिने जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांचे आगमन होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. दाम्पत्य जीवन आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - राखाडी
 11. कुंभ / Aquarius Horoscope Today:खर्च वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. प्रेमाने भरलेले वैवाहिक जीवन तुम्हाला प्रसन्न करेल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 12. मीन / Pisces Horoscope Today: व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आज तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी