राशी भविष्य २६ नोव्हेंबर : असे असेल गुरूवारचे भविष्य

राशी भविष्य, २६ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

26 november 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य २६ नोव्हेंबर  |  फोटो सौजन्य: Times Now

राशी भविष्य 26 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. राजकीय क्षेत्रात उन्नती होईल. लव लाईफ चांगली राहील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या स्वभावात बदल घडून येईल. वायफळ खर्च करणं टाळा. लेखन आणि कला क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आरोग्य निरोगी राहील. विवाहीत जीवन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आजचा शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: भगवान श्री गणेशाची पूजा करा. धनलाभ होईल. तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. गरीबांना लोकांना दान-धर्म करा. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा संपूर्ण दिवस संघर्षमय असेल. आरोग्याची काळजी घ्या. बँकिंग क्षेत्रातील लोकांच्या जीवनात यश येईल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांच्या कार्यात यश मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची आराधना करा. आजचा शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. लव लाईफमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: सामाजिक कार्यात यश येईल. कामा-धंद्यात वाढ होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. मन अस्थिर राहील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आजचा शुभ रंग - निळा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य आणि प्रतिसाद मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट झाल्यामुळे, मन प्रफुल्लित राहील. दान-धर्म करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग - लाल.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. राजकीय क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. लव लाईफ चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कामात प्रगती होईल. आजचा शुभ रंग - निळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. अनपेक्षित खर्च करणं टाळा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होईल. तिर्थयात्रेसाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - हिरवा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. लव लाईफ उत्तम राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. आरोग्य निरोगी राहील. घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. आजचा शुभ रंग - पांढरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी