राशी भविष्य २७ सप्टेंबर : असे असेल तुमचे रविवारचे भविष्य

राशी भविष्य, २७ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य २७ सप्टेंबर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
  • कर्क राश‍ीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना
  • तूळ राशीच्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश मिळेल

राशी भविष्य 27 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. मनावर नियंत्रण ठेवा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल.  आजचा शुभ रंग - निळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात आवक स्थिर राहील. प्रेम-प्रसंगामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भेटवस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: एखाद्या महिलेच्या सहकार्याने काम पूर्ण होतील.जोडीदाराबरोबर सुखद वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल. मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नवीन मार्गाने आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. वातावरण प्रसन्न राहील. गुंतवणूक करताना सावध रहा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवे संबंध जोडले जातील.  आजचा शुभ रंग - लाल. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. लव्ह लाईफमध्ये चांगली वाटचाल कराल.  विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. श्वसनाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.  आजचा शुभ रंगः पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: जोडीदाराचे सहकार्य प्राप्त झाल्याने प्रसन्नता कायम राहील. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अनेक समस्यानंतर यश मिळेल. विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यश प्राप्त करतील. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रिय व्यक्तीला भेटून आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश मिळेल. आजचा शुभ रंग- नारंगी. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे कमी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मुलांकडून नवी खुशखबर मिळेल.  आर्थिक ताणतणावातून सुटका होईल. आजचा शुभ रंग: निळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभ होईल तसेच नोकरीत पदोन्नती होईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आजचा शुभ रंग - पांढरा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जोडीदाराचे सहकार्य लाभेल. लव्ह लाईफ चांगली राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बँकिंग सर्व्हिस करणारे प्रगती करतील. विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी ठरतील. आजचा शुभ रंग : नारंगी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: गृहस्थजीवनात सुख-शांतीचे वातावरण असेल. व्यापार आणि व्यवसायात आर्थिक लाभ होईल. लव लाईफ उत्तम राहील. आजचा शुभ रंग - लाल.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे.  लेखनासाठी चांगला दिवस असेल. आरोग्य उत्तम असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी