राशी भविष्य २९ ऑक्टोबर : १२ राशींचे गुरूवारचे भविष्य जाणून घ्या

horoscope । आजचे भविष्य  राशी भविष्य, २९ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

29 october 2020 rashifal in marathi aajche
राशी भविष्य २९ ऑक्टोबर 

थोडं पण कामाचं

  • मिथुन राशींच्या नोकरी करणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी मिळेल.
  • कर्क राश‍ीच्या व्यक्तींना आज प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागेल.
  • तूळ राशीच्या व्यक्तींना आज धन लाभाची शक्यता आहे.

आजचे राशी भविष्य 29 October 2020 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. आज वातावरणात प्रसन्नता कायम राहील. विद्यार्थ्यांना नव्या संधी प्राप्त होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. आजचा शुभ रंगः पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात जॉब करणाऱ्यांना यश मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायासंबंधी योजना आखाल. दाम्पत्य जीवनात तणाव राहील. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो  आजचा शुभ रंग -  तपकीरी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी करणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी मिळेल. बँकिंग आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागेल. आरोग्यही बिघडू शकते. आईबरोबर वाद निर्माण होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहनं खरेदी आणि विक्रीसाठी वेळ चांगली नाही. आजचा शुभ रंग - मोरपंखी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज तुम्ही धार्मिक कार्यात मग्न असालं. राजकारणी व्यक्तींना लाभ मिळू शकतो. लव लाइफ झकास आहे. आरोग्य चांगले राहील. श्री हनुमानचालिसा पठन करा. आजचा  रंग शुभ - लाल. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:   व्यवसायात यश मिळेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात तुमच्या कामांनी अधिकारी वर्ग खुश होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. एखाद्या मित्राच्या आगमनाने तुम्ही खुश राहाल. लव्ह लाईफमध्ये तणाव राहील. वैवाहित जीवन सुखी राहील.  आजचा शुभ रंग - राखाडी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज धन लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो.  धार्मिक यात्रेचा योग आहे. परदेशात राहणाऱ्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग -पिवळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  धन आगमन होण्याची शक्यता आहे. आयटी तसेच बँकिंग सर्व्हिस करणारे प्रगती करतील. विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. लव्ह लाईफ चांगली राहील. पोटाचे विकार संभवतात.   आजचा शुभ रंग - पोपटी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  आनंद आणि आरोग्य सुधारण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अभ्यासामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ चांगली आहे. परदेशी व्यापाराचा फायदा होईल. धार्मिक कार्य करू शकता. आर्थिक फायदा होईल. जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि  सुख मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  आज व्यापारात वाढ झाल्यानं व्यापारी वर्गाला फायदा होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. महिलांना सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा  रंग शुभ - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  धार्मिक कार्यात मन लागेल. राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंगः पिवळा. 
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवासाचा आनंद मिळेल. तुमचे प्रेम संबंध चांगले राहतील. गो मातेला केळी खाऊ घाला. आजचा शुभ रंगः नारंगी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी