राशी भविष्य ८ ऑगस्ट: पाहा शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार

राशी भविष्य, ८ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मिथुन राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामं पूर्ण होतील
  • धनु राशीच्या व्यक्तींसाठी दिवस शुभ आहे
  • मीन राशीच्या व्यक्तींचे मन प्रसन्न राहील

राशी भविष्य 8 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: हृदयरोगी व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेर फिरायला जाऊ शकता. शुभ रंग - पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख - शांतता राहील. शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: विवाहीत जीवनात सुख-शांतता राहील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - लाल. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: लव लाईफ उत्तम राहील. आरोग्य निरोगी राहील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कामात यश येईल. वायफळ खर्च करणं टाळा. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. शुभ रंग - नारंगी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. व्यापार आणि नोकरीत संघर्ष करावा लागेल. शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राजकीय क्षेत्रात यशप्राप्त होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग - निळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याची निरोगी राहिल. वायफळ खर्च करणं टाळा. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  प्रलंबित कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. घरात नवीन कार्यक्रमाची योजना कराल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. शुभ रंग - लाल.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी संपूर्ण दिवस संघर्षमय असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांच्या जीवनात सुख-शांतता राहील. शुभ रंग : पांढरा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरीत पदोन्नती होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. गरीबांना अन्न दान करा. भगवान श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी