8 मूलांकाच्या नागरिकांचे नशीब बुधवार 26 ऑक्टोबरला चमकणार 

Ank Rashifal 26 October 2022 : आज बुधवार 26 ऑक्टोबर 2022. 26 धैर्य, आत्मबळ, धन, वैभव, अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक आणि 8 सारखे काम करेल. 8 चा स्वामी शनि आहे. हा शुभ अंक आहे. ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा अंक.

Ank Rashifal 26 October 2022
8 मूलांकाच्या नागरिकांचे नशीब बुधवार 26 ऑक्टोबरला चमकणार   |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • 8 मूलांकाच्या नागरिकांचे नशीब बुधवार 26 ऑक्टोबरला चमकणार 
 • आज बुधवार 26 ऑक्टोबर 2022
 • 26 धैर्य, आत्मबळ, धन, वैभव, अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक आणि 8 सारखे काम करेल

Ank Rashifal 26 October 2022 : आज बुधवार 26 ऑक्टोबर 2022. 26 धैर्य, आत्मबळ, धन, वैभव, अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक आणि 8 सारखे काम करेल. 8 चा स्वामी शनि आहे. हा शुभ अंक आहे. ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा अंक. तारखेचा भाग्यांक 6. अंक 6 चा स्वामी शुक्र. 6 चा मित्र अंक 4,5 आणि 8. जाणून घ्या जन्मांकानुसार 26 ऑक्टोबरच्या दिवसाचे आपले भविष्य.

Horoscope, 26 October 2022: दिवाळी पाडवा कोणत्या राशींसाठी ठरणार अधिक आनंददायी?, पाहा तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात 'हे' व्यक्ती जीवनात होतात अयशस्वी, जाणून घ्या कसं गाठता येतं यशाचं शिखर

 1. जन्मांक 1 शुभांक 2 : शनि आणि सूर्याचा प्रभाव असल्यामुळे नोकरी व्यवसायात प्रगती होईल. बढती होईल. थोडा संघर्ष झाला तरी आर्थिक लाभ होईल. डोळ्यांची काळजी घ्या.
 2. जन्मांक 2 शुभांक 3 : जन्मांक 3 आणि 8चे सहकार्य मिळेल, नोकरी व्यवसायात अडथळ्यांतून मार्ग काढावा लागेल. तब्येत स्थिर राहील.
 3. जन्मांक 3 शुभांक 1 : शुक्र शनिचा प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात प्रगतीचा योग आहे. डोळ्यांची काळजी घ्या.
 4. जन्मांक 4 शुभांक 5 : बुध शुक्रचा प्रभाव राहील. बँकिंग, मॅनेजमेंट, मीडियात प्रभाव जाणवेल. व्यावसायिक प्रगतीचा योग. जन्मांक 6 चे सहकार्य लाभेल. तब्येत स्थिर राहील.
 5. जन्मांक 5 शुभांक 7 : जन्मांक 4 आणि 6 चे सहकार्य लाभेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. तब्येत उत्तम राहील.
 6. जन्मांक 6 शुभांक 4 : सूर्य, बुध, शुक्र यांचा पाठिंबा राहील. लीव्हरची काळजी घ्या.
 7. जन्मांक 7 शुभांक 8 : शुक्राचा प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. राहू केतू प्रतिकूल असल्यामुळे कानाची काळजी घ्या.
 8. जन्मांक 8 शुभांक 4 : शनिचा प्रभाव राहील. संघर्षातून प्रगतीचा मार्ग सापडेल. तब्येत बरी राहील.
 9. जन्मांक 9 शुभांक 2 : मंगळ आणि शुक्राचा प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात प्रगतीचा योग आहे. तिळाचे दान करा आणि पोटाची काळजी घ्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी