Bhagwat Ekadashi 2023 : भागवत एकादशीचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल?; आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023चे भविष्य

Bhagwat Ekadashi 2023 Horoscope In marathi : आज भागवत एकादशी. कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Bhagwat Ekadashi 2023 Horoscope In marathi
भागवत एकादशीचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भागवत एकादशीचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल?
  • जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  • जाणून घ्या आपले शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023चे भविष्य

Bhagwat Ekadashi 2023 Horoscope In marathi : आज भागवत एकादशी. कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

Lahuji Salve : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

Vasudev Balwant Phadke Death Anniversary Message in Marathi : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस चांगला आहे. प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : हिरवा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शब्द जपून वापरणे हिताचे. शुभ रंग : केशरी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस मजेत जाईल. शब्द जपून वापरणे हिताचे. शुभ रंग : पांढरा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. माणसं ओळखायला शिकणे हिताचे. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. एकाग्रता जपणे हिताचे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ मजेत जाईल. तब्येत जपा. शुभ रंग : निळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रिय व्यक्तीसोबत वेळ मजेत जाईल. तब्येत जपा. जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आणि नेतृत्व करण्याचा दिवस आहे. शुभ रंग : केशरी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: तब्येत जपा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन हिताचे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन हिताचे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : पिवळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस चांगला आहे. आर्थिक नियोजन हिताचे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: तब्येत जपा. विश्रांती घ्या. वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस बरा आहे. अडचणी दूर होतील. योग्य वेळी अचानक मदत मिळेल. विचार करून निर्णय घेणे हिताचे. प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : लाल
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तब्येत जपा. विश्रांती घ्या. वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : राखाडी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी