Daily Horoscope Horoscope Today 15 April 2023: आज चंद्र मकर राशीमध्ये आहे. सूर्य आता बुधसोबत मेषमध्ये आहे आणि शनी कुंभ राशीमध्ये आहे. गुरू मीनम्ये आहे. आज मेष राशीमध्ये चंद्र खूप शुभ आहे तर मेष आणि मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. या ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल. आजचा दिवस कोणासाठी आर्थिक आणि करिअर संबंधी महत्वाचा ठरेल जाणून घेऊया. (Today Horoscope 15 April 2023 Daily Horoscope in marathi)
अधिक वाचा : सपना गिलच्या याचिकेवर शॉसह 11 जणांना नोटीस
या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. चंद्र आणि गुरु व्यवसायात लाभ देणारे आहेत. आज बहुतेकजण आध्यात्मतेकडे वळतील. जे जातक नोकरी करत आहेत त्यांची कामगिरी आनंददायी असेल. या राशीतील राजकारण्यांना फायदा होईल. जे वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण शुभ आहे.रंग शुभ - पिवळा आणि लाल.
अधिक वाचा : हार्दिक पांड्याचा मैदानावर रुद्रावतार पाहून नेटकरी आवाक
आज चंद्र आणि गुरु धार्मिक कार्यामध्ये सहभागी करण्यास पुरक असतील. बृहस्पति मीन राशीचा आहे.जे लोक व्यावसाय करत आहेत, त्यांचे मन व्यावसायात लागेल, ते कामात व्यस्त राहू शकतात. या राशीचा शुक्र शुभ असून संपत्ती प्रदान करणारा आहे. शुभ रंग - निळा आणि हिरवा
शुक्र आणि बुध आर्थिक आणि गुरु आरोग्यात लाभ देऊ शकतात. कुंभ राशीमध्ये शनीच्या संक्रमणामुळे नोकरी बदलण्यासंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग- पांढरा आणि हिरवा.
अधिक वाचा : प्लीज मोदी जी... कश्मीरमधल्या चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल
आज या राशीतून चंद्र सातव्या घरात जाणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या यशाचा आहे. व्यवसायात उत्साही आणि आनंदी राहू शकते. ज्या व्यक्तीचे काही काम रखडले असेल त आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग- लाल आणि केशरी
नवव्या घरात सूर्य असल्याने या राशीतील अनेक जातकांच्या नशिबात यश आणि आनंद असणार आहे. आर्थिक सुखात वाढ होईल. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होईल. शुभ रंग - पिवळा आणि केशरी
पाचव्या घरात चंद्र आणि सप्तमात गुरु असल्याने आजचा दिवस नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठीही आजचा दिवस प्रगती मिळवून देणारा आहे. कामात यश आल्याने ते आनंदी राहतील ज्या लोकांचे पोसे कोणाकडे अडकले असतील ते पैसे परत मिळू शकतात. महत्वाच्या कामाला जाताना वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. शुभ रंग- केशरी आणि हिरवा.
अधिक वाचा : भारताच्या 12 हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सची काळी नजर
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस हा भारी आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांची नोकरीत प्रगती होऊ शकते. त्यामुळे ते आनंदी राहतील. नोकरीत तुमच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल. आज मेष राशीच्या मित्रांचे सहकार्य तुम्हाला आशावादी बनवेल. शुभ रंग - लाल आणि पिवळा
या राशीतून चंद्र तिसरा आणि शनि चौथ्या राशीतून जात आहे. यामुळे व्यवसायात यश मिळेल. लाल आणि आकाशी रंग शुभ आहेत. जे लोक वाहन खरेदी करण्याची इच्छा ठेवून आहेत, आज ते वाहन खरेदी करू शकतात. शुभ रंग- पांढरा.
आज या राशीतून चंद्राचे दुसरे आणि सूर्याचे चौथे संक्रमण शुभ आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामाची चांगली बातमी मिळेल. शिक्षणात संघर्षाची चिन्हे आहेत. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीत आनंद प्राप्त होईल. शुभ रंग- पिवळा आणि केशरी .
अधिक वाचा : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम
या राशीत चंद्र आहे आणि सूर्य या राशीतून चौथ्या स्थानी आहे. व्यावसायिक कामात लाभ होऊ शकतो. वडिलांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आज काहीजण धार्मिक यात्रेला जाण्याचा निश्चय करतील किंवा जाण्यास निघतील. शुभ रंग- हिरवा आणि जांभळा.
या राशीतील विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत यश आणि कामातील अडथळे दूर होण्यासाठी सप्तश्लोकी दुर्गा ०9 चा पाठ करा. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. शुभ रंग- हिरवा
अधिक वाचा : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी
अकराव्या भावात चंद्राचे भ्रमण होईल. आज या राशीत स्थित द्वादश शनी आणि गुरु या राशीतून धनाचे आगमन करू शकतात. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये यशाची चिन्हे आहेत, ते त्यांच्या कामगिरीवर आनंदी राहतील. शुभ रंग - पिवळा आणि केशरी.