Daily Horoscope, 15 December 2021 : राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ डिसेंबरच्या तिसऱ्या बुधवारचे भविष्य

राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope 15 december 2021 daily rashi bhavishaya
डिसेंबरच्या तिसऱ्या बुधवारचे भविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  चिंता टाळणे हिताचे.
  • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कष्टाविना फळ नाही.
  • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  प्रगती होईल. 

राशीभविष्य १४ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?  (daily horoscope 14 december 2021 daily rashi bhavishaya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  चिंता टाळणे हिताचे. संवादातून गैरसमज दूर करणे आणि प्रश्न सोडवणे सोयीचे ठरेल. स्वतः आणि घरच्यांची काळजी घ्या. तब्येतीला जपा. शुभ रंग - गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आर्थिक प्रश्न सुटतील. अडचणी दूर होतील. दिवस मजते जाईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. कौतुक होईल. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: क्षमतेनुसार काम करा. धाडस टाळा. तब्येतीची काळजी घ्यावी. हिशोबी राहणे आणि मोठे निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने तसेच पूर्ण चौकशीअंती घेणे हिताचे. शुभ रंग - हिरवा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कष्टाविना फळ नाही. प्रयत्नांमध्ये सातत्य राखावे. यश मिळेल. पण वेळ लागेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. शुभ रंग - निळा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: प्रवासाचा योग आहे. नव्या ओळखी होतील. इतरांवर प्रभाव टाकून स्वतःची कामं लवकर करुन घ्याल. शुभ रंग  - गुलाबी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. दिवस मजेत जाईल. कौतुक होईल. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कायदा, नियम पाळा. ओळखीतल्यांना सहकार्य करा. तब्येत जपा. चिंता करणे सोडा. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: हाती घेतलेले काम पूर्ण कराल. बढतीचा, प्रगतीचा योग आहे. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कौतुक होईल. शुभ रंग - आकाशी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: समोरच्यांची अचूक पारख कराल. अंदाज बरोबर ठरतील. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत करा. नियोजन हिताचे. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. महत्त्वाचा निर्णय विचारविनिमय करून घ्या. शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  प्रगती होईल. आनंदाचे वातावरण राहील. संपूर्ण दिवस तुमचे मन सकारात्मक विचारांनी प्रसन्न राहील. शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत पदोन्नती होईल. रखडलेली कामं यशस्वीपणे मार्गी लागतील. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी