Daily Horoscope: 15 January 2022 : राशीभविष्य १५ जानेवारी २०२२

Daily rashi bhavishaya saturday : 15 january 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार १४ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope 15 january 2022 daily rashi bhavishaya
राशीभविष्य १५ जानेवारी २०२२ 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य १५ जानेवारी २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya saturday : 15 january 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार १४ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: कायदा पाळा, नियमांचे पालन करा आणि वाद टाळा. शब्द जपून वापरा. निषिद्ध कृती टाळणे हिताचे. आजचा दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग - गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: संघर्ष टाळणे, सावध राहणे लाभाचे. परिस्थितीचा अंदाज घेऊन वर्तन करणे हिताचे. आजचा दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग - निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: चिडचिड वाढेल. तब्येत जपा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे. आजचा दिवस बरा आहे. आजचा शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवहार प्रामाणिकपणे करा. कायदा पाळा. दिलेले वचन मोडू नका. काही बाबतीत कसरत करावी लागेल. आजचा दिवस बरा आहे. आजचा शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: जिद्दीला तरणोपाय नाही. कष्टांशिवाय फळ नाही. यश मिळायला काही वेळा वेळ लागतो पण मिळते नक्की याची जाणीव ठेवा. आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: समोरच्याचे ऐका. काही वेळा स्वतःचा मुद्दा मुद्दाम बाजुला ठेवा. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: गुप्त दान लाभाचे. नियोजन फायद्याचे. परिस्थितीचा अंदाज घेऊन वर्तन ठेवणे लाभाचे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गोडवा राखणे हिताचे. आजचा दिवस छान जाईल. आजचा शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस छान आहे. प्रभाव पडेल. आपले निर्णय लाभदायी ठरतील. नेतृत्वाची संधी मिळेल. प्रभाव पडेल. आजचा दिवस छान आहे. आजचा शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: सावध राहा. अतिरेक टाळा. परिस्थितीनुसार निर्णय घेणे हिताचे. आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विवेकाने वर्तन करा. कायदा पाळा. परिस्थितीनुसार वर्तन ठेवा. आजचा दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: माणसं ओळखा. परिस्थिती समजून घेऊन कृती करा. प्रसंगी गुप्तता पाळून योग्य वेळी कृती करा. आजचा दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग - निळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तब्येत जपा. मनाचे स्थैर्य लाभाचे. निर्णय घेताना धरसोडपणा टाळणे हिताचे. आजचा दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी