Daily Horoscope 19 February 2023: आज रविवार आहे. हा दिवस सूर्याच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान असते, ते लोक खूप प्रगती करतात. सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे आणि या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जाणून घ्या सिंह राशीव्यतिरिक्त इतर कोणत्या राशींना आजचा दिवस आनंदाचा असेल तर कोणाला संकटांना सामोरे जावे लागेल. जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य. (Daily Horoscope 19 February 2023; rashi bhavishya in marathi)
अधिक वाचा : shivaji jayanti 2023: या मुद्द्यांनी समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
आज तुम्हाला तुमची प्रतिमा पुनर्संचयित करण्याची संधी आहे. तुमची ऊर्जा कुठे गुंतवावी आणि कुठे नाही हे आज तुम्हाला चांगले समजेल. परदेशात प्रवास करण्याचे प्रसंग प्रबळ होतील, पण तुमच्या राशीवर चंद्राची दृष्टी असल्यामुळे विश्रांती कमी आणि संघर्ष जास्त असेल. शुभ रंग : हिरावा असेल.
राशीचा स्वामी शुक्र दशम कर्म केंद्रात असून संपत्ती आणि ऐहिक सुख वाढवणारा आहे. चंद्र कुंभ राशीच्या आरोग्यात सुधारणा आणेल. आज तुम्ही यशाच्या शिखरावर उभे राहाल. आज मानसिक समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आजचा शुभ रंग लाल
अधिक वाचा : या नैसर्गिक उपयांनी चेहऱ्यावरील केसं होतील गायब
आज तुम्ही तुमचे मन शांत ठेवा, तरच तुम्हाला फायदा होईल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जुन्या ओळखीची व्यक्ती आज भेटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग पांढरा
या राशीतील काही लोकांना आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला राहील. लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस भारी आहे. प्रेमी लोकांचे नाते घट्ट होण्याची शक्यता आहे.
तुमच्या राशीचा स्वामी सुखाच्या म्हणजेच सातव्या घरातील कुंभ राशीत फिरत आहे. चंद्रही आज मकर राशीत आहे. कार्यक्षेत्रात कोणतेही नवीन काम किंवा कराराची घाई करू नका. आज तुमच्या घरात काही सकारात्मक बातमी मिळाल्याने तुमच्या घरात शांतता राहील. आज तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ रंग निळा
अधिक वाचा : कडू-कडू कारल्याचे आहेत गोड-गोड आरोग्यदायी फायदे
या राशीतील काही लोकांचा आज प्रवास होऊ शकतो. तर काहीजण आज सेवाभावी कार्यात सहभागी होतील. तुमच्या राशीचा स्वामी बुध, शनि पाचव्या घरातील उत्तम मार्गातून धनाच्या आगमनाने धनवृद्धीचे संकेत देत आहे. कौटुंबिक प्रश्नांवर जोडीदार तुमच्याशी बोलेल. आपल्या आरोग्यावर विशेष देखरेखीची आवश्यकता असेल. आजचा शुभ रंग पिवळा आहे.
या राशीतील काही लोकांना आजचा दिवस यश मिळवून देणारा आहे. काहीजण त्यांच्या ध्येयांमध्ये यशस्वी होतील. विरोधकांवर विजय मिळवाल. आज ध्येय निश्चित करून काम केल्यास यश नक्कीच मिळेल. बोलताना अचानक वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे संयम ठेवून बोला. शुभ रंग निळा
अधिक वाचा : पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे Indian superfoods
आजचा दिवस वृश्चिक राशीतील लोकांसाठी भारी आहे. राशीतील काही लोकांचा पैसा अडकला असेल त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा राहील. घरगुती कामात पैसा खर्च होऊ शकतो. नोकरदारांना सहकाऱ्यांकडून चांगला लाभ मिळेल. शुभ रंग जांभळा
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमचे नातेवाईक तुम्हाला मदत करू शकतील. तुमची आजची कामगिरी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. शनी साडेसातीच्या प्रभावामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत. पाचव्या घरातील मेष राशीचा राहू देखील कीर्ती वाया घालवणारा आहे. शुभ रंग गुलाबी
या राशीतील काहींच्या घरातील कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तर जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. गुंतवणुकीतून भरपूर नफा मिळू शकतो. शुभ रंग पिवळा
अधिक वाचा : तोंडाला पाणी आणणारी चिंच, वाढवते स्पर्म
या राशीतील काही लोकांचा चांगल्या लोकांचा सहवास लाभणार आहे. या सहवासामुळे त्यांच्या बौद्धिक, आध्यात्मिक आणि व्यावसायिक विकास होईल. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही आता तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. या राशीतील विवाहित लोकांना जपवून वागावे नाहीतर नवरा-बायकोची भांडण होऊ शकते. आजच शुभ रंग - पिवळा
अधिक वाचा : बदलत्या हवामानात केस गळतात? मग करू नका या गोष्टी
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरेल. तर परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल आणि परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस लाभदायक राहील. पती-पत्नीला सुखात वेळ घालवतील. शुभ रंग - केशरी