Daily Horoscope 20 February 2023 : आज सोमवारचा आहे. हा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. आजचे राशीभविष्य अनेक राशींसाठी चांगला दिवस दर्शवत आहे. सिंह, मिथुन, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वात खास असेल. आज वृषभ राशीच्या लोकांनी अनावश्यक धाव-पळ टाळावी. आरोग्याची काळजी घ्यावी, तर कर्क राशीच्या तरुणांना चांगली बातमी आज मिळण्याची शक्यता आहे. (Daily Horoscope 20 February 2023; rashi bhavishya in marathi )
February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
आज सोमवती अमावस्या आहे, हा दिवस 12 राशींपैकी 6 राशींसाठी भारी असणार आहे. तुमची राशी यात आहे का? हे जाणून घ्या. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल हे आपण आजच्या राशीभविष्याद्वारे जाणून घेऊ.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
या राशीतील काही लोकांच्या यशात काही अडथळे आहेत. ते अडथळे ओळखून त्यांनी ते दूर करावीत. संगत चुकीची घेतल्याने तुमची मानसिकता आणि ध्येय हे तुमच्या जीवनातून गायब धाले आहे. यामुळे आज तुमची वाईच संगत सोडा. विवाहित जोडपे सुख-दुखाच्या गप्पा करू शकतील. यामुळे एकमेंकाचं बोलणं ऐकून घ्या. काही लोक धार्मिक कार्यात मग्न असतील. शुभ रंग हिरवा.
आज तुमच्याकडून कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे कुटुंबात अशांतता वाढू शकते. यामुळे आपल्या वर्तनावर ताबा ठेवा. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आज तुम्हाला आशावादी वाटेल, कारण ज्या ठिकाणी तुम्ही काम करण्याची इच्छा आहे तेथून तुम्हाला नोकरी मिळाल्याचं पत्र येऊ शकते. शुभ रंग पांढरा
अधिक वाचा : जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज
या राशीतील जातक तुम्ही स्वतःमध्ये एक मोठा बदल बघतील, ज्यामुळे त्यांची प्रगती कशी होत आहे हे पाहून त्यांना आनंद होईल. आज तुम्हाला प्राप्त होणार्या उत्कृष्ट सूचना तुमच्या सतत विकसित होत असलेल्या वृत्तीला चालना देतील. व्यावसायिक जीवनात तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल होतील. शुभ रंग - लाल
आज या राशीतील काही लोकांसाठी महत्त्वाचा आहे. भांडण होण्याची शक्यता आहे. यामुळे कोणी काहीही म्हणत असले तरी आज आपल्या ध्येयांबद्दल जागरूक रहा. वैयक्तिक बाबींमध्ये एक छोटीशी चूक देखील घातक परिणामांना कारणीभूत ठरू शकते. शुभ रंग- नारंगी
अधिक वाचा : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी
काही लोकांना आज तब्येतीची तक्रार असेल. वडिलांशी चालू असलेला अबोला मिटेल. वडिलांशी एखाद्या गोष्टीवरू झालेले वैचारिक मतभेद दूर होतील. शुभ रंग पिवळा
आज तुमचा दिवस खूप उत्साही आणि व्यस्त असेल. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा आणि तुमचा आवेगपूर्ण स्वभाव तुमचा विकास घडवेल. दरम्यान या राशीतील काही लोकांचा प्रवास योग आहे. शुभ रंग गुलाबी
या राशीतील काही लोक आपला निर्णय घेण्यास हिंमत करत नव्हते. परंतु ते आता आपला निर्णय घेऊ शकतील. शुभ रंग - हिरवा
अधिक वाचा : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं
काही लोकांचा प्रवास योग आहे. तुम्ही कुठे चुकत असाल तर प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या सावध दृष्टिकोनाने तुम्ही चुका टाळता येतील. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चढ-उतार करणारा आहे.
शुभ रंग - जांभळा
या राशीत विद्यार्थ्यांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात घालवाल. आज तुम्ही अनेक आव्हानात्मक उद्दिष्टे निश्चित कराल, ज्यामुळे तुमचा संयम आणि आक्रमकता वाढेल. शुभ रंग - गुलाबी
अधिक वाचा : shivaji jayanti 2023: या मुद्द्यांनी समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
या राशीतील लोकांना काही दिवस अडचणींचा सामना करावा लागला. कारण शनि काही काळ प्रतिकूल स्थितीत होता, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. जरी आज शुक्राचे संक्रमण अतिशय अनुकूल स्थितीत येईल. जे तुम्हाला तुमच्या उणिवा दूर करण्यास मदत करेल. आज अडकलेला पैसा येईल, शिवाय आजपासून धनात वृद्धी होईल. शुभ रंग - राखाडी
आठवड्याच्या पहिल्या दिवशी, घर आणि कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक बोला आणि लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्याने कोणीही दुखावले जाऊ नये. तुम्ही तुमच्या शब्दांवर नियंत्रण न ठेवल्यास तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता. शुभ रंग - निळा
या राशीतील काही लोकांच्या अडकलेला पैसा परत मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या काही समस्या आज तुम्हाला माहिती होतील. शेअर्स मध्ये पैसा गुंतवत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी पैसा देणारा आहे. व्यावसायिकांना भांडवली गुंतवणुकीनंतर चांगला नफा कमावण्याची संधी आज आहे. विवाहित लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तुमची स्थिती चांगली असेल शुभ रंग - आकाशी