Daily Horoscope 22 November: उद्याचा मंगळवार तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या...

Today's Horoscope 22 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 22 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 22 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष द्या. शिक्षण आणि अध्यात्मिक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा. आजचा शुभ रंग - पांढरा आणि केशरी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस काहीसा संघर्षमय असेल. ऑफिसमधील कामात मेहनत घेतल्यास तुमच्या कार्यात यश प्राप्त होईल. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातील कामात यशप्राप्ती होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. श्री गणेशाची पूजा करा. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरूवात करा. कामात चांगली प्रगती होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा. 
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रगती कराल. व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढवणारे काम मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: शिक्षणात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगल असेल. शैक्षणिक क्षेत्रातून चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे अडचणींवर अगदी सहज मात कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेले काम मार्गी लागेल. नोकरीत बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मित्र, जुने नातेवाईकांची भेट होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. राजकारणात प्रगती होण्यास मार्ग उपलब्ध होईल. व्यवसायाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना थोडे गोंधळात पडाल. प्रवासात तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता. आजचा शुभ रंग - हिरवा आणि नारंगी.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकाल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकाल. मित्रांसोबत वेळ घालवाल. गुंतवणूक करण्याची योजना आखाल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी