Daily Horoscope 23 February: 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग

Today's Horoscope 23 February 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Representative Image
आजचे राशीभविष्य (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 23 February 2023 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 23 February rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहीतरी नवे शिकण्याची तयारी ठेवा. व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: ऑफिसमध्ये अतिरिक्त कामामुळे जास्तवेळ बसून काम पूर्ण करावे लागेल. कपड्यांच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. विक्रीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. तरुणांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या कामाची आज सुरुवात करु शकता. आजचा शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आपल्या कामावर लक्ष द्यावे. इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका. धान्याच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे त्यामुळे प्रयत्न करायला हवेत. व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा होईल. गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. आजचा शुभ रंग - हिरवा. 
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मन प्रसन्न असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवण्यात येईल. रागावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांसोबत वाद होऊ शकतात. आजचा शुभ रंग - लाल.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून बोलणे ऐकावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, उलट उत्तरे देऊ नका. रखडलेले काम मार्गी लागेल. तरुणांनी नवा व्यापार करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. आजचा शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल. सासरच्यांकडून धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला यश लवकर मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा. 
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आर्थिकस्थिती मजबूत होईल. देवाण-घेवाण करण्याच्या संदर्भात एखादी समस्या उद्भवत असेल तर त्यापासून सुटका मिळेल. चांगल्या कामासाठी कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आजचा शुभ रंग - राखाडी आणि हिरवा. 
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दाम्पत्य जीवनात सुरू असलेले वाद आज संपुष्टात येतील. भाऊ-बहिणींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तात्काळ माफी मागायल हवी. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामात येणारे अडथळे दूर होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याचा योग निर्माण होईल. तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील. अविवाहितांचे लग्न जुळण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: तुमच्या कार्यक्षेत्रात वर्चस्व आणि प्रभाव निर्माण कराल. जोडीदारासोबत निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. सकाळी तुळशीला पाणी द्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात प्रेमळ वातावरण असेल. हनुमान चालिसाचं पठण करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. आजचा शुभ रंग - जांभळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी