राशी भविष्य २४ फेब्रुवारी २०२१ : या महिन्याच्या शेवटच्या बुधवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, २४ फेब्रुवारी २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य

Daily Horoscope 24 February 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य २४ फेब्रुवारी २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष - घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतील.
  • सिंह - आरोग्य निरोगी राहील.
  • वृश्चिक - मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल.

Daily Horoscope 24 February 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य २४ फेब्रुवारी २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होईल. शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: काम-धंद्यासाठी दिवस शुभ आहे. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. सहकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मन स्थिर ठेवा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. जीवनात अपयश येणार नाही, या गोष्टीवर लक्ष द्या. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. शुभ रंग - लाल.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. कार्यात यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मन शांत राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: दिवस शुभ आहे. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. नकारात्मक विचार दूर ठेवल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - नारंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मन शांत ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचार मनातून दूर केल्यामुळे, संपूर्ण दिवस आनंदात जाईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. शुभ रंग - पांढरा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कोर्ट-कचेरीच्या कामापासून दूर रहा. इतरांशी बोलतांना वाणीवर संयम ठेवा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - लाल. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. वायफळ खर्च करणं टाळा. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. नवनवीन कल्पना सुचवालं. शुभ रंग - पांढरा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या.व्यावसायिक क्षेत्रांतील नवनवीन विचार मनात निर्माण होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. काम-धंद्यात यश आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. शुभ रंग - हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नकारात्मक विचार मनातून दूर करा. आहारावर विशेष लक्ष द्या. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. साहित्य आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये गोडी निर्माण होईल. शुभ रंग - निळा. 
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे, आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. पैशांचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. नोकरी आणि कामा-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मनावर संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करू नका. शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी