Daily Horoscope 25 December: ख्रिसमसचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे भविष्य

Today's Horoscope 25 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 25 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 25 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होतील. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. मानसिक समाधान मिळेल. नोकरीत लवकरच परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. व्यवसाय वाढीचा योग आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आत्मविश्वासात वाढ होईल. अति उत्साह दाखवू नका. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. व्यवसायात मोठा नफा होईल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना लवकरच नवी संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - केशरी आणि पिवळा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: अनियोजित खर्चात वाढ होऊ शकते. वायफळ खर्च टाळा. मन प्रसन्न असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्राच्या मदतीने नोकरीची संधी चालून येईल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस धावपळीचा असेल. धार्मिक कार्यात रूची वाढेल. मित्रांच्या सहयोगाने उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. वाद-विवाद टाळा. लवकरच कुटुंबासोबत तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आजचा शुभ रंग - जांभळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मनात सतत एखाद्या विषयाची चिंता सतावेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या. मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात वाढ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीत प्रगती कराल. मान-सन्मानात वाढ होईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्यात प्रगती होईल. गरीबांना अन्न, कपडे दान करा. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरीत बदलाचे संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. आजचा दिवस धावपळीचा असेल. आर्थिक गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आत्मविश्वासात कमी जाणवेल. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा दिवस धावपळीचा असेल. प्रगतीचा लवकरच योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसाय वाढीसाठी कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मित्राच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. वाद-विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रात रूची निर्माण होईल. सासरच्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रगतीचा मार्ग खुला होईल. खर्च अधिक होईल. वायफळ खर्च टाळा. नोकरीच्या ठिकाणी नवी संधी उपलब्ध होईल. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी