Daily Horoscope 3 august: आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा

Daily Horoscope in Marathi; 3 august 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात.

Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या १२ राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Today's Horoscope 3 august 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस? (daily horoscope 3 august rashi bhavishya in marathi)

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. बेल आणि तुळशीचे रोप लावा. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: राजकारणातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. तीळ आणि उडीद दान करा. आजचा शुभ रंग - पांढरा आणि आकाशी.

अधिक वाचा : Shiv Temple: भक्तांना दर्शन देऊन गायब होते हे शिवमंदिर, शिवपुराणातही आहे उल्लेख

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. आजचा शुभ रंग - केशरी आणि पिवळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. जुने-मित्रमंडळी भेटतील. श्री गणेशाची पूजा करा. गरिबांना अन्न दान करा. घरबांधणी संदर्भात निर्णय घ्याल आणि त्याच कामात आज व्यस्त राहाल. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. हातात घेतलेले काम पूर्ण करा आणि मगच दुसरे काम हाती घ्या. कोणताही व्यवसाय किंवा योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ नका. आजचा शुभ रंग - पिवळा.

अधिक वाचा : Krishna Janmashtami: कृष्ण जन्माष्टमीला काय आहे दही-हंडीचं महत्त्व?

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: सातवा गुरू शुभ आहे. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यवसायात चांगला नफा होईल. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा. 

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: शुक्र आणि चंद्र शुभ आहेत. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. घराच्या आवारात तुळशीचे रोप लावा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - पांढरा आणि जांभळा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरात एखादी आनंदाची बातमी येईल. धार्मिक विधींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांची आज मदत होईल. रखडलेले काम मार्गी लागण्यास सुरुवात होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.

अधिक वाचा : बजरंगबलीजींच्या 12 नामांचा जप केल्याने जीवनातील दूर होतात सर्व अडथळे, जाणून घ्या पूजेचे नियम आणि विधी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात चांगली बातमी येईल. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि आकाशी.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात निर्णय घेताना गोंधळात पडाल. अशावेळी वरिष्ठांचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. मित्र आणि नातेवाईकांची साथ तुम्हाला मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा.

अधिक वाचा : Spider Plant: स्पायडर प्लांट लावा घरात अन् पाहा काय होतात फायदे

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: गुंतवणूक करण्याचा विचार कराल. नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसायात नफा होईल. आरोग्याची काळजी घ्या. श्री गणेशाची पूजा करा. प्रवासाचा योग आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी