Daily Horoscope 6 December: या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ, तर काहींच्या अडचणी वाढणार

Today's Horoscope 6 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 6 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 6 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचा नवा स्त्रोत तयार होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज थोडा तणाव जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या संदर्भात थोडी धावपळ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यवसायात चांगले यश मिळेल. आरोग्याच्या संदर्भात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मेहनतीचं फळ मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. डोळ्यांच्या संदर्भात आजार किंवा एलर्जी होण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग - लाल.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. परीक्षेत चांगले यश मिळेल. श्री गणेशाची पूजा करा. परदेशी यात्रा होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - हिरवा, लाल.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नव्या व्यवसायाची योजना बनवाल. आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. ऑफिसमध्ये कामाची जबाबदारी वाढेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. आजचा शुभ रंग - केशरी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातून चांगला नफा होईल. नोकरीत नवी जबाबदारी तुम्हाला सोपवण्यात येईल. वरिष्ठांचे चांगले मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल. पार्टनरशिप करण्यापूर्वी विशेष काळजी घ्या. अचानक धनलाभ होईल. घरात लवकरच शुभकार्य होईल. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - पिवळा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करुन नव्या कार्याची सुरुवात करा. आरोग्याची काळजी घ्या. जमीन-जागेवरुन वाद होऊ शकतात. गरीबांना दान करा. आरोग्य सुदृढ असेल. घरी अचानक पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दागिने खरेदी कराल. नव्या कार्याची सुरुवात कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आरोग्य सुदृढ राहील. आर्थिक अडचणी दूर होतील. नोकरीत बढोतरी होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसायात मोठा लाभ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. अचानक धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल मात्र, कर्जाची स्थिती कायम असेल. आयटी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगले यश मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल. आरोग्याची काळजी घ्या. भावंडांसोबत संबंध चांगले राहतील. आई-वडिलांची सेवा केल्याने पुण्याई मिळेल. श्री गणेशाची पूजा करा. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी