Daily Horoscope, 6 January 2021 : राशीभविष्य ६ जानेवारी २०२२, कसा जाईल वर्षातील पहिला गुरुवार

Daily Horoscope राशी भविष्य, ६ जानेवारी २०२२ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily horoscope 6 january 2021 daily rashi bhavishaya
राशीभविष्य ६ जानेवारी २०२२, कसा जाईल वर्षातील पहिला गुरुवार 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य ६ जानेवारी २०२२, कसा जाईल वर्षातील पहिला गुरुवार
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 6 january 2022 daily horoscope आजचे राशी भविष्य ६ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वाद टाळा. कायदा पाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जबाबदाऱ्या प्रभावीरित्या हाताळाल. नेतृत्व समर्थपणे कराल. कामगिरीचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व द्याल. इतरांच्या आनंदासाठी झटाल. तब्येत सांभाळा.घरच्यांना वेळ द्याल. दिवस मजेत जाईल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. गरज नसेल तर प्रवास टाळा. नियोजन करुन कृती करा. दिवस बरा जाईल. शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: भावनेपेक्षा वास्तवाचे भान राखा. नियोजन करुन कृती करा. दिवस बरा जाईल.शब्द जपून वापरणे हिताचे. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे. शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: महत्त्वाची कामं होतील. रखडलेली कामं होतील. दिवस बरा जाईल. गोड बोलाल तर फायद्यात राहाल. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नियोजनावर भर द्या. घाई टाळा. परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करा. ओळखीतल्यांची साथ लाभेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवं शिका आणि प्रगती करा. आत्मनिर्भर व्हा. नियोजनातून केलेली कृती लाभदायी ठरेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - नारिंगी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अनुभवातून शिकाल. प्रगती कराल. आत्मविश्वास वाढेल. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. दिवस चांगला जाईल, शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नियोजन करुन कृती करा. विचार अंमलात आणून प्रगती कराल. यशस्वी व्हाल. दिवस छान जाईल. शुभ रंग  - जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जबाबदाऱ्या सांभाळून धाडस कराल. प्रगती कराल. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - काळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: धाडसी विचार प्रत्यक्षात आणाल. प्रगती होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी