Daily Horoscope 8 December: 'या' 5 राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक

Today's Horoscope 8 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 8 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 8 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कपड्यांची खरेदी कराल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदारी देण्यात येईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नोकरी मिळेल. तरुण प्रेमात पडण्याची शक्यता आहे. संपत्तीत गुंतवणूक करण्याचा योग आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा मान-सन्मान वाढेल. आजचा शुभ रंग - राखाडी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे लग्न जुळून येण्यासाठी योग जुळून येईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही नव्या कामाची सुरुवात कराल. गरीबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात आर्थिक देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - केशरी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करा. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. बऱ्याच दिवसांनी कॉलेजमधील मित्राचा फोन येईल. आजचा शुभ रंग - जांभळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नव्या कार्याची सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. वायफळ खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसाय परदेशात वाढण्याचा योग जुळून येईल. आरोग्य सुदृढ राहील. नोकरीच्या ठिकाणी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्ही आपल्या कामाच्या जोरावर नवी ओळख बनवाल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात चांगला नफा होईल. ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल. घरात प्रेमळ वातावरण असेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. उत्पन्नाचा स्त्रोत तयार करण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - लाल.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात वाढ होईल. कुटुंबातील एकाद्या व्यक्तीला आरोग्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नव्या नोकरीची संधी चालून येईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: अचानक धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात प्रेमळ आणि आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी