Daily Horoscope 9 august 2022: आजचे राशीभविष्य; कसा असेल आजचा मंगळवार तुमच्यासाठी

Daily Horoscope in Marathi; 9 august 2022 Rashi Bhavishya: जाणून घ्या आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल.

daily horoscope 9 august rashi bhavishya in marathi 
आजचे राशीभविष्य: कसा असेल आजचा मंगळवार 
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या कसा असणार आजचा दिवस तुमच्यासाठी
  • १२ राशींपैकी कोणकोणत्या राशींसाठी आजचा दिवस फलदायक
  • तुमच्या राशीचं भविष्य जाणून घ्या

Today's Horoscope 9 august 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस? (daily horoscope 9 august rashi bhavishya in marathi)

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. हिरवा आणि निळा हे चांगले रंग आहेत. उडीद दान करा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: चंद्र नवव्या म्हणजे भाग्याचे घर आणि शनि या राशीत आहे. जोडीदाराच्या आरोग्याबाबत तणाव राहील. नोकरीत नवीन कामे सुरू होतील. शुक्र आणि बुध संपत्ती वाढवतील. हिरवा आणि पांढरा हे चांगले रंग आहेत. भगवान विष्णूची पूजा करा. अन्नदान करणे श्रेयस्कर आहे.

अधिक वाचा : Shiv Temple: भक्तांना दर्शन देऊन गायब होते हे शिवमंदिर, शिवपुराणातही आहे उल्लेख

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. घरात पाहुणे येतील. आजचा शुभ रंग - राखाडी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात नफा होईल. आरोग्याची काळजी घ्या. श्री गणेशाची पूजा करा. प्रवासाचा योग आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग - केशरी

अधिक वाचा : Krishna Janmashtami: कृष्ण जन्माष्टमीला काय आहे दही-हंडीचं महत्त्व?

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. रोजगाराची नवी संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग - आकाशी

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. घरात पाहुणे येतील. आजचा शुभ रंग - राखाडी

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  धोका पत्करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - निळा

अधिक वाचा : बजरंगबलीजींच्या 12 नामांचा जप केल्याने जीवनातील दूर होतात सर्व अडथळे, जाणून घ्या पूजेचे नियम आणि विधी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग - पांढरा

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग - नारंगी

अधिक वाचा : Spider Plant: स्पायडर प्लांट लावा घरात अन् पाहा काय होतात फायदे

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - जांभळा

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. हिरवे आणि केशरी रंग चांगले आहेत. रुग्णांना फळे दान करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी