Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 6 जानेवारी 2022चे भविष्य

Daily Horoscope, Friday 6 January 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, शुक्रवार 6 जानेवारी 2022चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, शुक्रवार 6 जानेवारी 2022चे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Friday 6 January 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Shakambhari Purnima 2023: शाकंभरी पौर्णिमा : पौराणिक कथा, शाकंभरी देवीची आरती आणि शाकंभरी देवी चालीसा

kalubai devi yatra: नवसाला पावणारी काळूबाई; जाणून घ्या रंजक कथा, सिंधिया घराण्याने ग्वाल्हेरला का स्थापित केलं प्रतिरुप

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. खर्चात वाढ होईल. आर्थिक नियोजन फायद्याचे. शुभरंग : लाल आणि पिवळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तब्येत जपा. आर्थिक स्थिती बरी राहील. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभरंग : हिरवा आणि आकाशी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपणे हिताचे. हुशारीने वागाल तर प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. शुभरंग : पांढरा आणि हिरवा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि वाद टाळणे हिताचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. शुभरंग : लाल आणि हिरवा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. माणसं जोडणे फायद्याचे. हुशारीने वागाल तर प्रगती कराल.  शुभरंग : लाल आणि केशरी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शब्द जपून वापरणे हिताचे. तब्येत सांभाळणे हिताचे. माणसं जपा. कोणी कळत नकळत दुखावणार नाही याचे भान राखा.  शुभरंग : निळा आणि आकाशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक प्रश्न सुटतील. काही जुन्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधाल अथवा भेटीगाठी होतील. दिवस चांगला जाईल. शुभरंग : पिवळा आणि केशरी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस चांगला जाईल. ओळखीतल्यांशी भेटीगाठी होतील. वेळ मजेत जाईल. प्रेमात यशस्वी व्हालशुभरंग : पिवळा आणि लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत जपा. आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. रागावर नियंत्रण ठेवा आणि आवश्यकता भासल्यास पुरेशी विश्रांती घ्या. शुभरंग : आकाशी आणि हिरवा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे हिताचे. वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. माणसांची नाती जपण्याला प्राधान्य द्या.  शुभरंग : जांभळा आणि पांढरा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. प्रेमात यश मिळेल. वैवाहिक आयुष्यात आनंदी राहाल. शुभरंग : लाल आणि केशरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक लाभाचा योग आहे. वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे तसेच नाती जपणे महत्त्वाचे. शुभरंग : पांढरा आणि पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी