daily horoscope : सोमवार ११ जुलै २०२२ चे राशीभविष्य

daily horoscope : monday 11 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily horoscope : monday 11 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi
daily horoscope : सोमवार ११ जुलै २०२२ चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • daily horoscope : सोमवार ११ जुलै २०२२ चे राशीभविष्य
  • कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

daily horoscope : monday 11 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: एकटे राहणे टाळा. लोकामध्ये मिसळा. जीवनाचा आनंद घेणे हिताचे. अडचणी सोडविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. क्षमतेवर विश्वास ठेवून नियोजन केल्यास यशस्वी व्हाल. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  प्रगती होईल. कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवायला शिकणे हिताचे. शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद टाळणे, गोड बोलणे हिताचे. खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभाचे. तब्येत जपणे गरजेचे. शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  गोड बोलणे आणि वाद टाळणे फायद्याचे. आत्मनिर्भर होणे हिताचे. प्रगतीचा योगआहे. शुभ रंग - चदेरी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला लाभाचा. दिवस प्रगतीचा आहे. योग्य संधी साधणे आवश्यक. शुभ रंग - नारिंगी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे, धोरण लवचिकता राखणे फायद्याचे. वेळ पाहून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वेळेचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन लाभाचे. प्रगतीचे नवे मार्ग शोधा. प्रगतीचा योग आहे. संधी साधाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग - आकाशी 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: सावध राहा आणि चांगल्या लोकांसोबत चांगले वागा. कायदा नियम पाळा. वाद टाळा. दिवस बरा जाईल. शुभ रंग - गुलाबी 
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: हिशोबी राहणे हिताचे. आत्मनिर्भर होणे फायद्याचे. कायदा नियम पाळणे आणि तब्येत जपणे लाभाचे. दिवस छान आहे. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आत्मनिर्भर व्हा. विसंबून राहणे टाळा. आर्थिक नियोजन लाभाचे. उत्पन्न वाढीचा योग आहे. शुभ रंग - काळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today:  स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन लाभाचे. शुभ रंग - राखाडी
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: खात्री करून मग प्रतिसाद द्या. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. कायदा नियम पाळा. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी