daily horoscope : सोमवार १८ जुलै २०२२ चे राशीभविष्य

daily horoscope : monday 18 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily horoscope : monday 18 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi
daily horoscope : सोमवार १८ जुलै २०२२ चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • daily horoscope : सोमवार १८ जुलै २०२२ चे राशीभविष्य
 • कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
 • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

daily horoscope : monday 18 july 2022, daily horoscope in marathi, daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वाद टाळणे आणि क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. प्रामाणिकपणे कष्ट केल्यास फायदा होईल. शुभ रंग : लाल
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  आर्थिक नियोजन लाभाचे. कष्टांना पर्याय नाही. वेळ आणि परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे. प्रसंगी संयम राखाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग : हिरवा
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद टाळणे आणि आर्थिक नियोजन करणे लाभाचे. तब्येत जपणे गरजेचे. संयम हिताचा. खर्चावर नियंत्रण ठेवायला शिका. शुभ रंग : पांढरा
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  वेळेचे व्यवस्थापन करा, कामाचे नियोजन करा. संधी साधू शकाल तर फायदा होईल. प्रगतीचा योग आहे. गोड बोलाल तर प्रभाव पाडाल. शुभ रंग : पिवळा
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: संयम राखा, योग्य वेळेची वाट बघा. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे आणि वाद टाळणे हिताचे. क्षमतेनुसार नियोजन लाभाचे. शुभ रंग : गुलाबी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि संधी साधणे हिताचे. कष्टांना पर्याय नाही. नियोजनाला महत्त्व द्या. शुभ रंग : निळा
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वाद टाळणे, आर्थिक नियोजनावर भर देणे आणि क्षमता ओळखून कामांचे नियोजन करणे हिताचे. तब्येत जपा. आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. शुभ रंग : पांढरा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: संवादातून मार्ग निघेल यामुळे मोकळेपणाने बोला पण शब्दांचा वापर जपून करा. गोड बोलून प्रभाव पाडू शकाल. माणसं जोडाल तर प्रगती कराल. शुभ रंग : पिवळा
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत जपा. आर्थिक नियोजन हिताचे. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस छान जाईल. शुभ रंग : केशरी
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रश्न सोडविणे हिताचे. गोड बोलणे आणि वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग : हिरवा
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today:  तब्येत जपा. गरज असेल तरच प्रवास करा. शक्य असल्यास प्रवास टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. नव्या ओळखी लाभदायी ठरतील. शुभ रंग : निळा
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. आर्थिक नियोजन हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे प्रश्न सोडविणे फायद्याचे. तब्येत सांभाळा. शुभ रंग : गुलाबी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी